धरा----------------------------- सुरेखा कटारीया ----------------------------- मानव्या अघोर कृत्याने उसवली ही धरा उन्हाच्या काहीलीन तप्त ही झाली धरा कोरड्या नद्या वरुण हा कोपला धरा तरूवेलीनी अडविली नभी पर्जन्यधारा कुरतुडूनी निसर्गास खिन्न झाली ही धरा जसे कर्म तशी तुमच्या जीवनी ही धरा बरसती रीमझीम धारा उन्मेषली ही धरा नव निर्मिती साठी वर्षाऋतू ही बरा उन्हासवे खेळते ही वसुंधरा पावसासवे कधी बहरते ही वसुंधरा ढगफुटीने कळवळते ही खिन्नलेली धरा मेघाच्या नृत्य थराराने घाबरली ही धरा

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता