आजची चारोळी----------------------------- सुरेखा कटारीया ----------------------------- छनी हातोडा घेऊनी मूर्ती कशास घडविली तुम्ही...मी स्वंयभू कशास प्राण प्रतिष्ठा करविली तुम्ही...प्राणीमात्रा भूतदया करूनी जगण्याची लब्धी मिळवली तुम्ही...अहींसेचा मार्ग अवलंबूनी जगण्यांची उंची वाढवली तुम्ही...

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता