विरह ----------------------------- 27/12/2021 ----------------------------- सुरेखा कटारीया चिंचवड पुणे 33 मना मनातील बेरंगाचे रंग पाहूणी जाणले मी आपले स्व सुख या दुःखात ही मानले मी ओढ तुझीच मजला पण मन रोखले मी जशी ओढ चंद्राची चांदण्यास त्यास रोखले मी मानवता राखताना उन्ह काहील सोसले मी जातीपाती पलीकडे समभाव राखले मी घरा घरातून आहींसेचे झेंडेच झेंडे रोवले मी धीरागंभीरपणे श्रावण पापणीत झेलले मी करोना तुझ्यामुळे घरातच श्वास कोंडले मी प्रियजनांचे विरह तुझ मुळे बहु सोसले मी