अलवर वाटे तू हवाहवासा ----------------------------- 25/12/2021 ---------------------------- सुरेखा प्रकाश कटारीया चिंचवड पुणे.----------------------------- अलवर वाटे तू हवा हवासा ताकत माझी तू तुझा उसासा... मनामनातील गुपित कळाले पुन्हा पुन्हा नको करू खुलासा... रंग सावळा म्हणुनी लाजतो माझ्या पुढे तू दिसे कसासा... रंग कसा असो काळा नी गोरा सुंदर अंतरंग मम हृदयी आरसा... फक्त तुला माझे गूज सांगते ध्यानीमनी तू सदा हवाहवासा... जल्लोषाने हर्ष करू हा साजरा नववर्षाचा दिल खुलास दिलासा...

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता