#तुळशीचे लग्नशुभप्रभाती काकड्याला जासीकार्तिक मासीपुजा तुळशीसीदारोदारी उजळो सांजवातीसी...! उपवर झाहलीतुळस अंगणासी हिरवागार शोभे हिरव्या साजासीशृंगार लेवुनी नटली तुलसीलावू तुळशीचे लग्न कृष्णासी...!गजबजे मंडप हार तुर्यासी दारी तोरण सजले छोट्या दिवाळीसीहिरवा चुडा ,लाह्या, बत्तासे नैवैद्यासी...!ही प्रथा विवाह बंधनासी गंध, धूप दीप दरवळसीघटीका आली हो लग्नासीझाहली रोषणाईतुळशी विवाहसी सुरेखा कटारीया चिंचवड, पुणे -मा.उपप्राचार्या भारतीय जैन विध्यालय

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण