**जन्मदिवस*----------------------------- *प्रत्येक जन्मदिवसात**प्रितीचे भाव आहे**आयुष्यात जपलेल्या स्मृतीत ही**स्वप्नांचे गावं आहे*.....*प्रतिभा किरणांनी सजतो जीवन बिंदू**जणू मोती चमकतात**आईच्या स्पर्शातील ममत्वाने**वाढदिवसा साठी माय आहे*......*आज वाढदिवसाला शिकवली तू झाडांना पाणी द्यला**त्यांनाही मन असतं**आई तू सदैव शिकवल मला**वाढ दिवसाला झाड लावायला*.....प्रा.सुरेखा कटारिया

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता