आली दिवाळी------------------4/11/2021-----------------सुरेखा कटारीया-----------------आनंदी क्षण उधळीत आली दिवाळी.! आंधाराला उजळीत आली दिवाळी.! सकारात्मकतेचे विचार घेऊन आली दिवाळी.!चैतन्याचा तेजोमय दिप घेऊनी आली दिवाळी.! घराघरात ज्ञानज्योत चेतवित आली दिवाळी! भूत दुवा, वर्तमान दवा, भविष्याचा दिवा दावित आली दिवाळी.! सुखाची रांगोळी रेखाटत आली दिवाळी! कोविडला तिलांजली देत आली दिवाळी.! मानवतेला संजीवन देत आली दिवाळी.! नभी चांद तारे दारोदारी सजवीत आली दिवाळी.! यश, समाधान, सौख्य तेजाने जगण्याचा आसमंत तेजाळीत आली दिवाळी.! प्रकाशमान देत मानवता जपत आली दिवाळी.! दीपोत्सवा नीमित्त अनेक सदिच्छा देत आली दिवाळी.!प्रा.सुरेखा कटारीया चिंचवड पुणे.33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता