ज्योतीचे ज्ञानकिरण ----------------------------- सुरेखा कटारीया चिंचवड पुणे 33.----------------------------- ज्योतीत किरणांचा झोत ज्ञान प्रकाशात सावित्रीजोतिरावांनी पेटवली त्याच ज्योतीची किरणेआपल्या आभातून प्रकाशली ...!तना मनात ज्ञानाची सावू फुल्यांनी बीजे पेरलीअज्ञान अंधकाराला वाचा फोडुनी जात मानव सुधारली...! ज्ञानज्योत पेटवली अंधश्रद्धा संपविलीलेखनी सावूच्या हातीदेवूनी देशा वाचविली...!

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता