*तुमच्यातला राम दाखवा!*----------------------------- रावण जळत असताना रावणानेरागवून खैरांजलीकडे बघितलंबघा स्वतःच्या व्यक्तिमत्वालाआग्रहानं रावणान मानवाला सांगितलं तुमच्या दृष्टीने केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचाप्रयत्न केला तिची छेडछाड करण्याचापण मर्यादेची सीमा नाही ओलांडण्याचा.दिवसाढवळ्या गर्भ्यातदांडीया खेळतानाअब्रूचे लचके तोडतसभ्यपणाचा आव आणता अन् दरवर्षी मला जाळता.तुम्हा पेक्षा राक्षस आम्ही भारीकेला नाही अपमानसीतेचा माझ्या दारी नवरात्रीत दांडीयाच्या नावाखाली दहा महिन्यात गर्भपात होत नाही तेवढे दोन महीन्यात होतात तुमच्या ब्याभिचारापोटीतुम्ही हजारो सीता जाळल्यावंशाच्या दिवट्यापाईगर्भात कळ्या मारण्याची केली घाई.कारण नाही तुमचेमज बदनाम ठरवण्याचेप्रयत्न करा तुम्हींस्वतःचे सतचारित्र्य घडविण्याचे !तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवापण पेटवण्याआधी गरभ्यात होणारा व्याभिचार थांबवामनामनातला राम महावीर मला दाखवा ! सुरेखा कटारीया पुणे .

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!