भान नरदेहाचेसंवेदनातुनी उमटावा ओमकाराचा नाद... अनेकांता मधूनी मिटतील सारे वाद...सुसंवाद साधता भान मज उमगले आज..गळून पडला काम क्रोधाचा पांघरलेला साज.ओढ मज लागे जीवा भेटण्या मज देव नभा सम भरून आले मनी सात्विक भाव. विसर पडावा मोह मायाचा तुझे नाव असावे मनीमनी शांत सागरी उसळता लाटा क्लेष नउरावा जनीमाझे तुझे करत मी रागद्वेश किती वाढविले नरदेही जन्मास येऊन काय मी साधिले..!सुरेखा कटारीया चिंचवड पुणे.33.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण