अबोलादि.17/10/2021जागवून आज रात्री दुधात चंदा पाहू सारे चमचमत्या चांदण्यात प्रतिबिंब दुधात रे...!असते मनात रोज तू एकटीच रात्री पण आजच्या निशेला तुझ्या सवे गाऊ रे...!चषकातुनी दुधाच्या बदाम पिस्ते गोड रे दुधात शर्करा सखी अबोला तू सोड रे..!संपवू आज रात्रीअबोल धागे सारेस्नेहधागे बांधूनी कोजागिरी करू रे..!कोsजागरती कोs जागरती म्हणती सारे पण नभात आसणारा तो चंद्रमा तुझ्यात रे...!सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण