*शाळा* 17/9/2021 ----------------------------- शाळा चकचकीत फरश्यांची जणू स्वच्छ बिलोरी आरशांची... शाळा आखीव रेखीव मैदानाची शाळा विविध विषयांची... शाळा भूत भविष्य स्पर्शांची शाळा वर्तमान भाव जागण्याची.. शाळा जणू निकोप स्पर्धेची शाळा प्रगतीच्या ध्येयाची... शाळा विकास पाशाची शाळा अभ्यासांच्या राशीची... शाळा सहिष्णू मास्तरांची शाळा गुरू-शिष्याच्या बंधाची... शाळा उन्नत उत्साही दिशांची शाळा अनेक उषा निशानची... शाळा गरीब श्रीमंतांची शाळा अप्रगत प्रगत विद्यार्थ्यांची...

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता