*हॅलो हॅलो...* 17/9/2021सुरेखा कटारीया ----------------------------- आई मला मोबाईल दे ना हॅलोss हॅलोsss करायला बाबांशी हॅलोss हॅलोsss बोलायला आई मला मोबाईल दे ना हॅलोss हॅलोsss.. करायला बाबांशी हॅलोss हॅलोsss बोलायला ऐss आई बाबा जातात ऑफिसsला मी असतो गं झोपलेला आई रात्री बाबा येतात तेव्हाही मी असतो नाs..! निजलेला प्लीज आई मला मोबाईल दे ना हॅलोss हॅलोsss करायला बाबांशी हॅलोss हॅलोsss बोलायला...ऐs आई फक्त रविवारीच भेटतात बाबा अगंsअगंss सहा दिवसांचे कायss?म्हणून म्हणतो आई मोबाईल दे ना हॅलोss हॅलोsss करायला बाबांशी बोलायला हॅलोss हॅलोsss करायला...आई मोबाईलवर जगाची करेल मी सैsरगुगलचे बोट धरून फिरेल सैरsभैरs..फेसबुकवर मित्र माझे हजाssर भरवू गप्पांचा बाजाssर... ऐs आई मोबाईल दे ना मला हॅलोss हॅलोsss करायला बाबांशी हॅलोss हॅलोsss बोलायला... आई तुला हवं तिथं तु जाss... पण रात्र होताsच कुशीत तुझ्या घेऊन अंगाई गा....!आई मोबाईल दे ना मला हॅलोss हॅलोsss करायला बाबांशी हॅलोss हॅलोsss बोलायला...

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!