स्वाभिमान देशाचा१५/८/२०२१मनी ध्यानी तिरंगाआपुली आहे शानत्याच्या संरक्षणाचेठेवावे आपण ध्यान..१ही भूमी आहे वीरांचीदेशासाठी बलीदानदेश राखण्या अर्पिलेवीरानी आपुले प्राण..२रंगधवल हो त्यागीहिरवा प्रगती भानकेशरी सांगे समृध्दीजागवू हो देशाभिमान.३रंग नीळा आशोकाचाविकासचक्राचे भानजन्मलो याच भूमीत जागवू रे स्वाभिमान.४ध्वज लहरे अंबरी मोद मिळे हो सन्मानसलामी क्रांती वीरानासदा देश अभिमान.५गाऊ आपण जण गण मन गुणगानभारतमाता की जयसारे सारे भाग्यवान.६सुरेखा कटारीया चिंचवड,पुणे.स्वानंद महीला संस्था.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!