बंधन 20/8/2021नदीला ही, असते बंधनकाठामधूनी, सुंदर दर्शनया नदीचे .. कसे व्हायचेपर्यावरणी, विचार मंथनव्यथा वेदना,पर्यावरणाच्याकसे करावे,जनपरिवर्तननदी सागरी, वाहत जातेप्रदुषणाचे, असे द्वाडपणनित्य रोजचे, हे प्रदुषणसुधारते ना, समाज वर्तनव्यसनांचे, सर्व चाहतेकसे करावे, परीवर्तनजगण्याचा, नदी सहारासदा करावे तिला वंदनपाण्यामध्ये.. दिसते जीवनमहत्व कळता,मिळते जीवनप्रा.सुरेखा कटारीया पि.चि.पुणे33.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड