मला सांगायला आनंद वाटतो. बालगीतांचा जंमत गंमत हा बडबड गीतांचा अल्बम नुकताच महापौरांच्या हस्ते प्रकाशित झाला, गुरुकृपेने आपल्या सर्वांच्या सदिच्छा ने हे बडबड गीताचे काव्यलेखन मी करू शकले, आपण लिखाना देत असलेल्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद आपली भगिनी सुरेखा

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण