*मरावे परी कीर्तीरुपे उरावे* Wwwwoooo छान! वास्तवता व्यक्त केली ॲडव्होकेट महिपती काळे सर आपण!! वाचून खूप आनंद झाला. *व्यक्त व्यक्त होण्यासाठी शब्द शक्ति चा झंनकार हवा तेव्हा आयुष्यभर केलेल्या श्रम शक्तीच्या ओंकारातून साफल्यांचा झंकार होतो* सरांनी आपल्या मातोश्री बद्दल लिहिणे. आपल्या परिवाराबद्दल लिहिणे आणि पुन्हा नाव्हऱ्याला काही दिवस राहाण्याची ,येण्याची विनंती करणे. यातच दिलीपभाऊ उज्वला आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा दिसतो.आपल्या गावातील लोकांनी कौतुक करणे खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. दिलीपभाऊ व बेबी यांनी आधुनिक काळातील श्रावण बाळ व आधुनिक काळातील श्रावणी सून याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. तसेच पुढची पिढी डॉ.प्रणिता सिद्धार्थ यांच्या या सक्रिय पुरुषार्थाने आमची बहिण बेबी व बंधू दिलीप भाऊ आपले काम आपली मातृभक्ती समर्पितपणे करू शकले. हे असं सारं अनुभवलं की मन भरून आणि भारून जातं. आपणास सर्वानां त्यांचा विरह सहन करण्याची ताकद पंचपरमेश्वर देवो हीच भावपूर्ण आदरांजली हे सांगताना अलगद ओठावर ओळी येतात *अशी पाखरे येते आणि संस्काराची पेरणी करून जाती.* हा आपला वारसा सुरेश भाऊ, राजेंद्र,प्रीतम, सिद्धार्थ,अजिंक्य शोभाबाई धरमचंदजी बागरेचा, शामलाजी,पुष्पाजी, उज्वलाजी व सर्व धर्मप्रेमी भटेवरा परिवार पुढे चालवत आहे. संस्कारक्षम असणाऱ्या आपल्याच प. पू.युवाचार्य महेंद्रऋषिजी संताच्या (संसारी मुलांच्या) हातून संथारा व्रताने जीवनाचा अंतिम क्षण सांधणाऱ्या इहलोकीचा प्रवास संपवून पर लोकांमध्ये महाविदेहद् क्षेत्रासाठी याचना करणाऱ्या श्रीमती सुशिलाबाई सुखलालजी भटेवरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹💐🌸🏵️🌷🌺🙏 प्रा. प्रकाश व प्रा.सुरेखा कटारिया व समस्त कटारिया परिवार रांजणगाव गणपती

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड