उत्तम कर्म या अभंगात ते म्हणतात," शब्दांनीच शब्द, वाढवितो वाद, खुंटतो संवाद,आपल्यातlबंडोपंत त्यांच्या अभंग वाणी मध्ये विचार मांडतात .कर्म करत असताना शब्द खूप महत्वचे! ते जपून वापरा. शब्द पूजा शब्द ईश्वर शब्द हा तर ध्यास आहे शब्द दया बंडोपंताचा अल्पसा हुंकार आहे. भावनांचे दूतचे शब्द भावनांचे संक्रमण करतात शब्द कधी हसवतात कधी रडवतात शब्द कधीकधी मनातले भाव ही व्यक्त करण्यास अपुरे पडतात शब्द.आज या अभंग वाणी बद्दल बोलत असता माझी अशीच अवस्था झाली आहे.आज पर्यंत साधु संतांनी समाजमन परिवर्तीत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. त्याचीच कास धरून बंडोपंत कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद!३)

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण