निर्मोही आपणास नेहमी आठवते निसर्ग चित्र स्वतःमध्ये अव्याहत फिरणार जीवन चरित्र जग सजग होत राहते शिशिरात पानगळ होते कोवळ्या पानांना जुनी पान मोठ्या दिलानं जागा करून देतात मोह न उरतो त्यांना दीर्घ आयुचा कर्म करत निर्मोही जगण्याचा सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता