नमस्कार आज पाच जून पर्यावरण दिन हा दीन न होता. त्याची दिनदिन व्हावी. काव्य-वृक्ष जग वंदनीय पर्यावरण विश्व मोहिनीय वृक्षारोपण हे औषधालय हे संवर्धन प्राणवायुलय हे संगोपण हे आनंदालय सर्वांचा प्राण वृक्ष छायालय ठेवूया भान सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता