बंधु प्रेम वृत्त उद्धव ..२+८+४ हा सळसळणारा वारा या थंड गारगार गारा भारून जाई ही वसुंधरा   मानव्या जगण्या सहारा ही खळखळणारी नदी वाहते गं सदी न् सदी बहरून आली जग्गती जगण्यास रंग आणती हवेत हो गिरक्या घेऊ झाडावरील फळे खाऊ भंटकंती करण्या जाऊ आपण सारे बहिण-भाऊ श्रावण मासी हर्ष मानसी पवित्र्य रक्षा बंधनासी बहीण भावाच्या प्रेमासी एकमेकांच्या मनीमानसी सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण