चित्रकाव्य आभाळीचे निळे केशरी नभ पाण्यात उतरूनी नमन करी कळसाच्या शांत निर्मळ प्रतिबिंबास चांदण्याही जणू निजल्या हिरवी झाडी वा-यासवे पानांच्या चिपळ्याने नमन करी मंदीराच्या स्थिर शांत प्रतिबिंबास फुलांचे वाजू लागले टाळ अमृतावरी केशरी भाळ सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता