मधुसिंधू काव्य कृष्ण-सुदामा मित्र भेटले तनात तुझिया मनात माझिया सस्कांरातले ! दंग जाहले तुझ्याच सूत्रात चैतन्य मित्रात भरभरले जोड आपुली केशव सुदामा पोहे प्रियतमा घेई मुरली सुरेखा कटारीया.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण