पहिला पाऊस आयुष्याच्या सांयकाळी पहिला पाऊस मी हो पाहिला पावसाला पाहता पाहाता हृदयाचा ठोका हो हुंकला आयुष्याच्या सांजवेळ मागे वळून पाहता पाहता जीव उतरणीस की हो जावू लागला होता पाऊसाला पाहता पाहता हुरहूर लागे मज मना उगीच मनाने करू लागले पावसाची प्रतारणा पावसाची कशी बरोबरी व्हावी हो माझी तरी? कधी उपकारांच्या बरसविल्या नाहीत सरीवर सरी मनी मानसी हुरहुर ती एक सारखी मज दाटे आता परोपकारासाठी हे माझे जीवन मज वाटे एक पेरला दाना पाऊस भरले कणिस उभारी तसे करावे मजला वाटे या आयु संध्या समयी सुरेखा कटारीया पुणे .मो.नं 9822745030

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड