चित्रकाव्य-बालकविता---------------------------मनातलं झाड -----------------------------9/6/2021 अलीकडे पलीकडे मातीच माती छानझाडावर फुलं फुलती ताई तू वेचून आणरोपटे छोटीसे धरले मी जाम हिरवी पाने वाऱ्यासवे डुलती छानआली फळं कि आजी तोडूनी तू आणटिकाव खुर्प घेऊन बाबा शेतात करतो मी कामतण काढून खत-पाणी घालून घेतो काळजी छानआजोबा झाड फुलं फळांच्या देखरेखीचं ठेवा भाण बिया काढून चौफेर मी पसरतोफळवेडा मी असेल छोटा नाही पुरला हात जरी त्याच्या देठाबाबा होईल झाडांसाठी मोठामनातलं झाड जमिनीवर अवतरल फळा फुलांनी कसं बहरलं लाडका सर्वांचा मी हाऊस माझी पूरवा मला झाडा फुलांमध्ये तुम्ही मला मिरवा सुरेखा कटारीया -पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!