[6/28, 3:28 PM] Surekha Katariya: माझ्या मनाच्या भाळी विठ्ठलाच गोंधणं वाट पाहते दारी आषाढी च चांदणं सुरेखा कटारीया [6/28, 3:36 PM] Surekha Katariya: आज भरून गेलं पंढरीचं अंगण वाट बघे विठूची मुके झाले पैंजण सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!