आठव रात्रीचा १/६/२०२१ ----------------------------- रात्री बरस बरसल्या वर्षा सरी जणू रातराणी बरसली देहावरी जसे खग फिरले हिरव्या झाडावरी तुझे ओले रूप साठविले अंतरी रिमझिम बरसती श्रावण सरी वारा मंद मंद वाहतो गं अंतरी धुंद होताच मधेच धुके वाट हरवी तेव्हा हुरहुर लागे मनी अंतरी नभ भरून येता मन बावरे होई सावळा मेघ बरसे वरचे वरी नभ वसुंधरेस भेटण्या अतुर होई बरसल्या श्रावणातल्या सरीवर सरी पाहता तुझा मुखचंद्र तो हसरा दिसला मोर नाचरा पदरावरी भेटण्या जीव माझा झाला साजीरा निशिगंधी बरसल्या पाऊस धारा सुरेखा कटारिया पुणे चिंचवड ते 33.[6/1, 5:19 PM] Surekha Katariya: मधुसिंधू काव्य कृष्ण-सुदामामित्र भेटले तनात तुझिया मनात माझियासस्कांरातले !दंग जाहले तुझ्याच सूत्रात चैतन्य मित्रातभरभरलेजोड आपुली केशव सुदामा पोहे प्रियतमाघेई मुरलीसुरेखा कटारीया.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण