Skip to main content
फुटक नशीब -------------------------- 4/6/2021 बाप्पा वाटलं नशीब आमचं फुटकं झालं दारीद्रयाच जगणं आमच्या नशिबी आलं बाप्पा राबून राबून थकून जातो दिवसभर तरीही जगण्यांसाठी नाही मिळत धान्य मुठभर बाप्पा वाटलं नशीबच आमचं फुटक निघालं बाप्पा वाट करा हो माझ्याकडे वाकडी बळ द्या मनगटात बसवण्यास संसाराची घडी पुरुषार्थाने कडवट आठवणी टाकू पुसून काजळल्या दिव्याला पुन्हा तेवत ठेवून सुरेखा कटारीया पुणे 33