११२२) अतिप्रेमाने संवेदना गोठल्या मनात सुखद भावना दाटल्याप् रेमाळ स्मृति मनात साठल्या प्रेमभावना तुजवर लुटल्या सुरेखा कटारीया ११२३) तुझ्या प्रेमळ शब्दाने झूलत होते तुझ्या प्रेमभावाने मारली मिठी म्हणुनच रातराणीसम फुलत होते मनात प्रेम भावांची झाली हो दाटी सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता