आला वैशाख महिना पळस फुलला लाल पालवी हो बहरली जणू पेरला गुलाल सुरेखा कटारिया आला हो गुलमोहर नटूनथटून वैशाख गुलमोहर एकांती होऊन खुलून बहरला की वैशाखी वणवा गुल मोहरला लालसाडी हो नेसून सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता