636) दानाचे हो ठेवून भान गुरु करता ज्ञानदान उपकारांची ठेवू जाण मानव्याची वाढवू शान सुरेखा कटारीया 637) दान दान म्हणताना मन माझे त्यागी होवो या गीता रहस्यातून हात माझे त्यागी होवो सुरेखा कटारीया 638) दान करशिल मन भरशिल जसे करशिल तसे भरशिल सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता