मनात माझ्या वाजते बासरी कृष्णा आतातरी ये झडकरी तुझ्या वाटेवर नजर ही बावरी मन वेड्या परी भिरभिर फिरी सुरेखा कटारिया