परमाणू9/4/2021 कृष्ण युगातलं दुध तूप कुठून मिळेल? कोरोना युगात दूधतूप.. सोडा ! डिस्टन्स ठेवून काढा मिळवा जगाने तिसऱ्या युद्धास सज्ज केला होता परमाणु... त्या अगोदर जगाला ठोकून गेला हो अगदी छोटा विषाणू दिवस रात्र वैऱ्याची असते सध्या स्वप्नात कोरोना भासते छान हो संस्कृती नका करू काळजी दूर करा कोरोणाची विकृती साधे भोजन उच्च विचार हाच तर शाकाहाराचा संस्कार घेतो आपण शाकाहार हात जोडून म्हणा राम राम जंक फूड फास्ट फूड सोडा ना!आरोग्यदायी जीवन जगाना हात धुवावा वारंवार दूरूनच म्हणा राम राम वटवाघूळ खाल्ल्यानंतर काय होणार?पशु पक्ष्यांचे पर्यावरणाचे करता रक्षण तेच करतील आपुले संरक्षण सुरेखा कटारीया. चिंचवड, पुणे.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता