नातीगोती------------------------------ दि.6/4/2021- मंगळवार------------------------------ विश्वासाच्या सागरात चिंब भिजावे नात्या गोत्यामधून संशयाच्या गर्तेत रक्त थिजत जावे नात्या गोत्यामधूनी ll1ll वैवाहिक जगणे रंग रंगले नात्या गोत्यामधूनी घटस्फोटाच्या संघर्षात रंग सावळा नात्या गोत्यामधूनी ll2ll लोभानं भाऊबंध स्वार्थी दिसतो नात्या गोत्यामधूनी दुःखाचे सागर पापणीत निस्वार्थी नात्या गोत्यामधूनी ll3ll ओठांवरचे शब्द जपते सुरेखा नात्या गोत्यामधूनी सु-रेखा प्रकाशासवे बंध बांधते नात्या गोत्यामधूनी ll4ll कवयित्री- सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता