*शब्दांचा गुलदस्ता* पोरी डोळे भरून येताच बसे पत्र लिहायला तुला शब्दांचा गुलदस्ता घेऊन भेटायला आले हो तुला शब्दांत सुखद आठवणी भावभावनांच्या संवेदना पत्रात लिहीते गं मायेच्या गुलकंदी जीण्यांच्या खुणा श्वेता किती लिहिलं तरी शब्द अपुरे मन भरलेलं क्षणोक्षणी जगताना तुला भेटायला मन आसुसलेल धीर धर पोरी होईल छान प्रसंगाचं ठेवलस तू भान सरळ चाल तरीआडवे फार हा तर जगण्याचा घर्षनसारं तो संघर्ष साधु संतांना भ महावीरांना नाही चुकला तिथं तुझं अन् माझं काय? सतत अर्हमचा कर नाद माझ्या लाडक्या मुली तुझी आठवण येते फार घेऊन बसले शब्दामध्ये आठवणींचा गुलदस्ता तुझ्यासाठी खास सौ सुरेखा प्रकाश कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड