*समर्पण* 12/2/2021
*शलाका आज तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा! खूप मोठी हो🌹🌺🏵️🌈🏈 स्वतःबरोबर घरातल्यांची इतरांची तू काळजी घेतेस तुझी कर्तव्य तू बरोबर पार पाडतेस.*
औरंगाबादच्या मातीतली तुळस रांजणगावला रूजली अन् *ओ माॕ ची ये माॕ झाली*. मी तुला कुशीत नसेल वाढवलं कर्तव्यदक्ष सुगृहीणी साठी कधीकधी मला तुझ्या मनाविरुद्ध असेल वागावं लागलं.
मी तुझी जन्मदाती होण्यासाठी सदैव प्रयत्न करते. श्वेता काय आणि शालाका काय ? दोघी मध्ये एकच रूप पहाते.
ताणल्या नंतर तुटत हे ठावूक आहे पण हे सगळं कसं समजतं तुला? जगण्याचा आनंद क्षणोक्षणी तू देते घराच्या रंगमंचावर! दुधात साखर घालावी तशी विरघळून गेलीस.
उलट मलाच म्हणतेस मॉ पप्पा तुमचा आम्हाला खूप मोठा आधार! अगं कर्तव्य आहे आमचं ते!! त्यात विशेष काही नाही.श्रेयसला करून स्वाधीन तुझ्या! अधीन त्याच्या राहते आहेस. आम्हाला खूप काही दिलस!
*निमांश क्षितीज गोंडस नातू यांना घेऊन क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी धडपडतेस तु*
या जन्मदिनी आशीर्वाद तुला अशीच घे उंच भरारी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनात रंग भर भारी भारी 🌈!औरंगाबादची जाईजुई🌺👨👩👦😍🥰 बहरून चिंचवडच्या मंडपावर चढली .अहो! मॉ!! ची मी ऐ मॉ !!!झाली. आपण दोघे ही समईतल्या वातीसारख्या स्वतः जळून घर *प्रकाश* मयच करत आहोत. *श्रेयस* यांना देऊन संस्काराचे बीजारोपण करत आहोत. *नील* अंबरी पुढच्या पीढीकडे द्यायचे रीतीरिवाज जतन करत आहोत या *आनंदा* त *ओजस्वी* होता आहोत !
*तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच पुढे जात राहा*
*शुभेच्छुक तुझी मॉ सुरेखा- पप्पा प्रकाश*
*शलाका हे काव्य संस्कार व संस्कृती जतन करणाऱ्या तुझ्या मम्मीला व बडीमॉ चोपडाना समर्पित समर्पित.....*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻