चारोळी क्रमांक-३५५.

चला चारोळीच्या गावा 
चारोळी क्रमांक-३५५.

   नाती तुटायचं मूळ कारण वाद 
 नाही,हळू हळू वाढणार दुर्लक्ष 
     एक दुजास टाळणं सुरु होत
  अहंकार वाढीची हीच हो साक्ष

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता