चला चारोळीच्या गावा विषय.. शुभेच्छा 206,7
चला चारोळीच्या गावा
विषय.. शुभेच्छा
चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-२०६
मंगलताईना अवतरण दिवसाच्या
निरामय आयुष्याच्या खूप शुभेच्छा
सर्व मंगल मांगल्ये अशा आमच्या
सर्व काव्यबहरच्या मनाची ही इच्छा
२०७
ताई आपल्या येण्याने काव्यबहर फुलला शुभेच्छांचाच चढला साज
मंगलताई आपल्याबरोबर अपुल्या
मातोश्रींच अभिनंदन करतो आज
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे