चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक १८२विषय: स्पर्धा १७/७/२०२५
चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक १८२
विषय: स्पर्धा
१७/७/२०२५
जगताना स्पर्धा ही असावी
स्वतःचे दोष स्वतः निरखावेत
ती स्वतःबरोबर स्वतः करावी
इतरांचे गुण आपण पारखावेत
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे