चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक 162दि-08/07/2025*विषय -आहार*
चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक 162
दि-08/07/2025
*विषय -आहार*
कडू आंबट गोड तुरट
आहार असावा चौरस
जसे पचेल तसेच खावे
नको जिभेचा विरस
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.