चारोळी क्रमांक -149
कवी कट्टा समूह आयोजित जुगलबंदी चित्र चारोळी
१/७/२०२५
चारोळी क्रमांक -149
सकाळी सकाळी ताजतवानं होऊन
आकाशी पाहता त्रासलेलं मन हरकून
आकाशातील चंद्र चांदण्या निरखून
गेला तिचा दिवसभराचा सारा शीन निघून
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड, पुणे 33.