दिनांक ९.६.२०२५ सोमवार**चारोळी*

*दिनांक ९.६.२०२५ सोमवार*
*चारोळी*
मित्रा कसा सोडून गेलास 
तू जरा थांबायचे होते
सख्या मनातले खूप काही 
तुला सांगायचे होते

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड,पुणे 33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड