नाव: प्रा. सुरेखा प्रकाश कटारिया रायसोनीजन्मतारीख: ३ जून १९६०
बायोडेटा
नाव: प्रा. सुरेखा प्रकाश कटारिया रायसोनी
जन्मतारीख: ३ जून १९६०
पत्ता: आनंद, स.नं. 60/1A, बिजलीनगर, हुद्दा, चिंचवड, पुणे – १८
शैक्षणिक पात्रता: एम.ए., बी.एड.
मा. उपप्राचार्य – भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपरी, पुणे – १८
सामाजिक व संघटनात्मक योगदान:
ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स (AIJC)राष्ट्रीय उपाध्यक्ष
ऑल इंडिया कटारिया फाउंडेशन राष्ट्रीय-महामंत्री
आनंद मंगल साहित्य परिषद महाराष्ट्र -अध्यक्ष
श्री आनंद मंगल विद्या प्रसारक मंडळ – सचिव
अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, पिंपरी चिंचवड – महाराष्ट्र राज्य सहसचिव
श्री गौतम स्मृती फाउंडेशन, भिगवन – संचालिका
स्वानंद महिला संस्था, पिंपरी चिंचवड – संस्थापक अध्यक्ष
प्रमिला कंप्यूटर प्रशिक्षण केंद्र – महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत
साहित्यिक योगदान:
40 वर्षांहून अधिक काळ साहित्यसेवेत कार्यरत. विविध विषयांवर लेखन, व्याख्याने व कथाकथन.
प्रकाशित पुस्तके:
1. आनंद यात्री संत साहित्य – मातृसेवा मंदिर, निगडीचा साहित्यरत्न पुरस्कार (3 आवृत्त्या)
2. गोष्टीरूप भगवान महावीर (3 आवृत्त्या)
3. आनंदी आनंद – कविता संग्रह: "कविता वाचा व रंगवा"
4. गुलु गुलु बोलू – कविता संग्रह (2 आवृत्त्या)
5. पिकला सुखाची या परिमळु
6. प्रभावी भाषण कला साधना व अविष्कार (3 आवृत्त्या)
7. प्रवचन कला (हिंदी) – (2 आवृत्त्या) स्वाध्याय संघ अभ्यासासाठी स्वीकारलेले पुस्तक.
8.कार्यक्रम, उपक्रम व सादरीकरण:
एकपात्री प्रयोग: सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य आनंद ऋषीजी, आईने घडविला शाम – 1000+ सादरीकरणे
पिंपरी चिंचवड मनपा शाळा: 60 शाळांमध्ये कार्यशाळा.
आजपर्यंत *अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन 15 यशस्वी पार पाडली.*
अकराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनामध्ये *भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उद्घाटन केले.*
कीर्तन महोत्सवाचे आयोजन – दरवर्षी
महिला बचतगट, नगरसेविका, विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा व परिसंवाद.
सन्मान व पुरस्कार 173+
प्रमुख पुरस्कार: त्यातील काही पुरस्कार *कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार*
*कर्तृत्ववान महिला पुरस्कार – भारत सरकार* (2009)
*आदर्श शिक्षक पुरस्कार – पिंपरी चिंचवड मनपा*
(2009),
*महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ* (2008), *श्रीवर्धमान स्थानकवासी जैन संघ*(2011)
*प्रेरणा पुरस्कार – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद* (2006)
*जिजाऊ पुरस्कार* – (2005)
*मा तुझे सलाम पुरस्कार* – जैन सोशल ग्रुप (2018)
*गदिमा प्रतिष्ठान – कृष्णकाठ काव्यलहरी पुरस्कार* (2008)
*साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार* – राष्ट्रीय *एकात्मता संवाद मंच* (2010)
*मातोश्री पुरस्कार – मातोश्री प्रतिष्ठान संस्था* (2011)
*महागणपती पुरस्कार – रांजणगाव (2012) गौरव* *पुरस्कार – ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स (2016)*
*बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड – लायन्स क्लब इंटरनॅशनल* (2007)
माध्यमातून योगदान
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने माझी माय या सदरात मुलाखत घेतली. प्रकाशितही झाली
दूरदर्शन व आकाशवाणी – कार्यक्रम सादरीकरण
साहित्य लेखन – लोकमत, सकाळ, प्रभात, पुढारी सखी मंच, स्वानंद अंक, जिद्द अंक, निर्णया मासिक, दिवाळी अंक तसेच
*डॉक्टर श्वेता राठोड youtube चॅनल जवळजवळ 700 मोटिवेशनल व्हिडिओ यूट्यूब चैनल ला आहेत*.
विविध प्रसिद्ध साहित्यिक उद्योजक समाजसेवक यांचे डॉक्युमेंट्री फिल्म बनवून प्रकाशित
विशेष कार्य:
महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट उपक्रम
*फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण – हजारो महिलांना मोफत प्रशिक्षण*
कुटुंबिक लवादात सक्रिय सहभाग – पुणे न्यायालयात.
*आपली स्नेहांकित*
*प्रा. सुरेखा प्रकाश कटारिया- रायसोनी*