चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक- 143 ,विषय- गर्दी
चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक- 143 ,विषय- गर्दी
प्राजक्ताच्या फुलांनी घातली
पांढऱ्या केसरी रंगाची वर्दी
फुलाच्या ओंजळी भरभरून
वसुंधरेवर फुलाची झाली गर्दी
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.