आजचे चिंतन लेकिन आईचं केलेलं माहेरपण दिनांक16/ 5/2025

आजचे चिंतन     
लेकिन आईचं केलेलं माहेरपण

जसजसं आपण पन्नाशीच्या पुढे जाऊ लागतो तेव्हा आपली आई आपल्या सोबत असेलच असे नाही. कारण आपण सासरी आणि आई ती तिच्या सासरी
माहेर पण करणारी आई आणि भाऊ थकलेल्या असतात कधी अनेक अडचणींमुळे माहेर पण दुर्मिळ होतं. 
         आणि मग लेक  आईला माहेरपणासाठी घेऊन येते. अनेक वर्ष माहेरपणाचं वात्सल्य देणार आई हीच माहेरपण करण्याची वेळ लेकीवर येते आणि ती उत्साहाने सारं काही करते.नात्याला टिकवुन ठेवणारी गोष्ट म्हणजे नात्यात होणारा रोजचा संवाद आहे. आपण किती श्रीमंत आहोत यापेक्षा आपण किती विनयशील आहोत हे खूप महत्त्वाचं. ..! 
कोणी  म्हटल आहे, मशहूर होना मगर मगरुर ना होना... कामयाबी के नशे मे कभी चूर ना होना!.. मिल जाये सारी दुनिया आपको लेकिन कभी अपनों से दूर ना होना.!! जीवन जगत असताना अनेक प्रसंग येतात कधी गोड असतात ,कधी कटू असतात परंतु या सगळ्या प्रसंगावर मात करून नात्याचा धागा अगदी जपण्यासाठी धडपडणारी सपना जैन आणि डॉक्टर श्वेता राठोड ...! या दोघींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 
 सपना म्हणते, कोण आपल्यापुढे आणि कोण आपल्या मागे आहे हे महत्त्वाचे नाही तर कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणाच्या 

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड