हास्य तुषार
हास्य तुषार
1) यमुनेचा आणि गंगेचं कडाक्याचं भांडण
2) शाळेतलं मास्तर बोलले एक के दिशी
3) रक्षाबंधन शलाका
4) मालकिन बाई इतकी वर्ष काम करते पण तुमचा विश्वासच नाही.
5) राजा बिरबल स्वप्न अमृतकुंड विष कुंड
6) बंड्या तुला शाळा आवडते का हो आवडते पण सुटल्यावर
7) बंड्या, दूध कोण देतं? चितळे देतात.
8) रेडिओवर टीव्ही मध्ये काय फरक आहे?
9) सत्या और भ्रम मे क्या फरक है?
10) नगरसेवक निवडून आला 75 हार घातले
11) अरे तुझ्या वयात शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला होता तुझी
तुमच्या वयात त्यांचा राज्याभिषेक झाला होता.
12) बंड्या शस्त्र आणि अस्त्र मध्ये काय फरक आहे ती समजून दिल्यानंतर गुरुजींनी विचारले बंड्या काठी शस्त्र म्हणावे की वस्त्र
बंड्या दोन्ही काटे हातात देऊन रट्टे दिले तर ते शस्त्र आणि काठी फेकून मारली तर ते अस्त्र
13) बुद्धग्रस्त शाळेत नातवाला भेटायला माझा नातू गोपाळ तुमच्या शाळेत आठवण येते शिकतोय मला त्याची भेट घ्यायची सेवकाकरवी चौकशी मुख्याध्यापक म्हणाले थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचे म्हणून सांगून गेला.
14) डॅडी बोले देख बेटा एक पोस्ट कार्ड लेके आना
बेटा बोला बिन पैसे का कैसे मै लावू
डॅडी बोले पैसा दे कर तो कोई भी ला सकता है
बिन पैसे का ला तो तुझको अपना बेटा मै मानूंगा
हो बेटा लिखा हुआ पोस्ट काढले आया
डॅडी बोले नालायक में इस पे कैसे लिखुंगा
बेटा बोला कोरे पर तो कोई भी लिख सकता है
इस पे आप लिखो तो मै बाप आपको समजूंगा
15) प्रके अत्रे मुंबई ऑफिसच्या बाजूला गाढव मरून पडला आहे मेअरला फोन
16) रामायण आणि महाभारत मध्ये काय फरक आहे आलेल्या पाहुण्यांनी मुलीला प्रश्न विचारला
मुलगी पाहुणे पाहिला आले तेव्हा रामायण करतात.
आज-काल लग्नानंतर घराघरात महाभारत चालू होतं.
17) शाळेत आलेल्या पाहुण्यांनी प्रश्न विचारला, मुलांनो घटना व दुर्घटना यात काय फरक काय आहे ?
शाळेला आग लागली ही दुर्घटना व शिक्षक बचावले ही घटना
18) शिक्षकांनी बंडूला एकदा विचारले -अन्याय शब्दाचा अर्थ सांगणार उदाहरण दे बरं..!
माझ्या होमवर्क मध्ये माझे बाबा चूक करून ठेवतात. आणि शिक्षा मलाच भोगावे लागते.
19) एका लहान मुलाने आपल्या बाबांना प्रश्न विचारला बाबा तुमची उंची अजूनही वाढते का हो बाबा नाही रे बाळा तुला असं का वाटतं
मुलगा बाबा तुमचं डोकं तुमच्या केसांमधून बाहेर यायला लागला आहे.
अरे हे टक्कल आहे.
20) तरुण युवक युवती हॉटेलमध्ये
वेटर साहेब काय आणू मसाला डोसा साधा डोसा पेपर डोसा
युवक- सध्या तरी आडोसा हवाय
21) बाळू प्राथमिक शाळेची कथा प्रत्येकाला तो मदत करायचा एकदा त्याच्या वर्गात नव्यानेच गोडबोले बाई आल्या आणि प्रत्येकाला तू मोठेपणी कोण होणार प्रश्न विचारला मुलांनी सांगितले कोणी म्हटलं मी डॉक्टर कोणी म्हटलं वकील शेवटी बाईंनी बालीला प्रश्न विचारला काय ग तू मोठेपणी कोण होणार बाई मी की नाही मोठेपणी आई होणार?
बाई या उत्तरावर काहीच बोलल्या नाही. त्यांनी सरळ बाजूला परत तोच प्रश्न विचारला. तेव्हा बाळू डोळे बालीकडे लावत म्हणाला, बाई मी की नाही हिला आई बनायला मदत करणार.
22) बबनराव तुमच्याकडे मारुतीचे स्पेअर पार्ट आहेत का? दुकानदार हो आहेत ना काय पाहिजे बबनराव एक गदा द्या
23) एका स्त्रीच्या साडीवर चांदण्यांची डिझाईन होती व तिच्या हातात एक दाट केस असलेला छोटासा कुत्रा होता.
ती रस्त्यावरून जात असताना एक लांबलचक दाढीवाला येतो.
दाढीवाला -आकाश के तारे तेरे साडी पे
तर ती स्त्री त्याला म्हणते- मेरे कुत्ते के बाल तेरे दाढी पे
24) रस्त्यावरून एक लठ्ठ माणूस समोरून येत होता.ते बघून राजू थांबला.
त्यावर लठ्ठ माणूस म्हणाला, का रे थांबलास राजू?
ते काय लिहिले फलकावर अवजड वाहनास आधी वाट द्या.
25) पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे काय?
नाही बुवा गेली दोन जन्म मी पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे सोडून दिलदिलं
26) आंधळा भिकारी आंधळ्याला पैसा द्या बाबा
गोपाळराव- अरे तू कशावरून आंधळा आहेस?
आंधळा भिकारी- साहेब ते पहा समोर नारळाचे झाड दिसतं का? गोपाळराव हो दिसतं ना? आंधळा भिकारी ते मला दिसत नाही.
गोपाळ अरे पण माझ्याकडे तुला द्यायला काही नाही .
आंधळा भिकारी चला मग आपण दोघे भीक मागू.
27) वकील- तुमचे बोट दरवाजात अडकून तुटले आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेवर पन्नास हजार रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा करत आहात. पण खरोखरच ते बोट एवढ्या किमतीचे होते का?
स्त्री -अलबत कारण त्याच बोटावर तर मी माझ्या पतीला नाचवत होते.