*क्षमा* ----------------------------- 8/2/2022 ----------------------------- प्रा.सुरेखा कटारीया चिंचवड पुणे 33 ----------------------------- काम क्रोध मोह सदाचे टाळण्या मना मी जाळले होते सौख्य नात्या गोत्याचे त्या मुळेच तसे मज लाभले होते...! प्रेम दिल्याने वाढते कृतार्थ होता प्रेम ध्यावे घ्यावे एकमेका साह्यय साथ दोघांची असावी वाटले होते...! धार शब्दांची तणा मना जनाला लागली होती क्षमा याचनेत शांतीने मनाला जोखले होते...!

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड