पोकळ बाजार ----------------------------- 3/1/2022 ----------------------------- सुरेखा कटारीया चिंचवड पुणे 33 .----------------------------- इथे आहे सारा पोकळ शून्याचाच बाजार रे ... जगती किंमत वाढवण्या असे शुन्याचाच आधार रे... ऐकापुढे दिले शून्य तो वधारे जगण्याची किंमत, आकड्या मागचे शुन्य करी जगणा-याची गंमत रे... ज्ञानसूर्य जागवी जगी जगता आंधाराची काय तमा, मधुभरल्या पोळ्यासवे जगण्या असे अर्थ नव नवा रे... मनमुराद राहू आवती भोवती नव्याजुन्या आठवणी, आठवणीच्या साठवणीने मोद भरू जगती नव नवा रे... देवाद्वारी हणामारी दक्षिणे साठी पुजारी, वादावादी , साक्षीसाठी गाभाऱ्या मध्ये देव उभा रे... लग्नाच्या सभामांडपी, कासाराला ध्यावा हातआsहीs न करता, पतीपत्नीने ध्यावी ऐकमेका जीवनाची साथ रे...

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड