विषय.. राजर्षी शाहू महाराज चारोळी क्रमांक-१३९

चला चारोळीच्या गावा
विषय.. राजर्षी शाहू महाराज 
 चारोळी क्रमांक-१३९

शूद्रांना अस्पृश्यांना स्त्रियांना दिला शाहू छत्रपतींनी मान
विषम समाज व्यवस्था ओरखडून  सतत वाढविला सन्मान
समाज व्यवस्थेच्या विकासाचं प्रगतीचं ठेवलं सतत भान
त्यामुळे आजही सारा समाज करतो त्यांचे गुणगान

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड