चिंतनपहिला स्वाध्याय अधिवेशनसर्वप्रथम निर्मलजी छाजेड और पुरे टीम को बहुत बहुत बधाई...।

चिंतन
पहिला स्वाध्याय अधिवेशन
सर्वप्रथम निर्मलजी छाजेड और पुरे टीम को बहुत बहुत बधाई...। 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
जीवन मे हमने लिया हुआ निर्णय महत्वपूर्ण होता है । वो निर्णय गलत है या बराबर है ये परखके कार्यकरणा चाहिये ,ऐसा स्वाध्याय अधिवेशन मे स्व को जानो पहचानो और फिर कृती करो। पढाई करो आध्यात्मिक यात्रा बढाओ चिंतन करो ऐसा पुरे अधिवेशन निकला हुआ नवनीत हर एक स्वाध्याय के लिए बहुत महत्वपूर्ण है । 
इस अधिवेशन मे महत्वपूर्ण निर्णय लेके बडे नए उमेदसे कार्य करने के लिए स्वाध्याय करने के लिए और भी स्वाध्याय जुडाने के लिए महत्वपूर्ण टिप्स दी गई। 
आगम वाणी पे दृढ विश्वास  बहुत महत्वपूर्ण है क्योंकि
विश्वास दुर्मिळ है जहा मिलेगा उसको संभाल के रखना बहुत महत्वपूर्ण है     
     . गरज ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे खूप लोक एकमेकांच्या आयुष्यात असतात..!!
*चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका. कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता, तेव्हा ते तुटले जात नाहीत... पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात.*

*जिवनात त्रास त्यांनाच होतो, जे सतत जबाबदारी स्वीकारतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.*
*.  पदरी अपयश आले की, कोणीही फारसे संबंध ठेवत नाहीत. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की, मुकेही बोलू लागतात.*
     . आयुष्यात काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतील पण ज्यांची लायकी नाही त्यांना आयुष्यात स्थान देऊ नका.
     . जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही.
      
      साधुसंतांच्या संतांच्या संगतीत मानवी जीवनाचा उत्कर्ष होत असतो म्हणून सतत संगतीमध्ये राहा.